दिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने या Evm मशीन मध्ये दोष आढळून आलेला आहे.
याचा अर्थ Evm मशीन मध्ये भंडारा येथे सेटिंग आहे असे निदर्शनास आले.
सुरत (गुजरात) वरुन ही Evm मशीन का बर आणली? महाराष्ट्रात Evm मशीन नाही काय? सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते मा. प्रफुल्ल भाई पटेल व कॉंग्रेस पार्टी चे नेते नानाभाऊ पटोले यांनी शंका व्यक्त केली होती व पत्रव्यवहार सुद्धा केला होता.
हि सेटिंग असलेली Evm मशीन कॉंग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्ते व पदाधिकारींनी निदर्शनास आणली. या बद्दल कार्यकर्तोंचे धन्यवाद, जे आज देशात कशी सत्ता हस्तगत होतो ही भंडारा-गोंदिया तर दिसुन आली.
जनतेला आता समजण्याची वेळ आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस श्री धनंजय दलाल यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी तक्रार केली आहे.
Video:
Post A Comment:
0 comments so far,add yours