दिनाक १/७/२०२८
राजू करंडे,भंडारा.. कार्धा येतील रहवासी राजू केशवराव करंडे वय 45 यांचे अल्पशा आजाराने सोमवार तारीख 2जुलै ला दुपारी 2 वा निधन झाले.
त्यांचा मागे पत्नी,1मुलगा,1मुलगी,व बराच मोठा आप्त परिवार आहे, ते कारधा येथील माजी सरपंच शीतल करंडे यांचे पती असून जिल्हा सामान्य रुग्णालयात टीबी विभागात पर्यवयक्षक या पदावर कार्यरत होते,त्यांच्यावर पार्थिवावर मंगळवार तारीख 3ला सकाळी 10.30वाजता वैनगंगा नदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे ,,, 
आपला विलास केजरकर,भंडारा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours