आज दिनांक रोज १९/०४/२०१८ सांयकाळी वाजता ८:२३ मिनिटात भंडारा शहराच्या मधोमधे गांधी चौक येथे  पोलीस विभाग गाडी उभे करून क्रमांक. एम एच ३६ -२२२९, गांधी चौकात अत्यंत गर्दीचे ठिकान असुन भंडारा शहर ट्राफिक पोलीस व पोलीस विभागाची गाडी थांबऊन कायद्याचे उल्लंघन करून बिनधास्त गप्पा मारत होते भंडारा शहरात गांधी चौक येथे येणाऱ्या जाणाऱ्या समस्त जनतेला रस्त्यावर खुपच अळथळा (त्रास) निर्माण झाला.. तर पोलीस ट्राफिक व पोलीस विभाग गाडी यांच्या वर चालानची कार्यवाही कोण करनार..?????


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours