दिनाक १५/५/२०१८रोजी.शनि धार्म उत्सव समिती वतिने सकाळी ७:००वाजता.५१लिटर दुंध व५१लिटर तेल चा महाअभिषेश/ महाआरती नामदेव महाराज केले ..या वेळी.मा.आमदार रामचंद्र अवसरे  सि.एस रवि धकाते समान्य रुग्णालयभंडारा .    शनि धार्म उत्सव समिती चे अध्यक्ष सुरज दिलबहादुर परदेशी सचिव राजकुमार दहेकर बाल्या कनोजे ..प्रशात बान्ते ..सुर्याभान चरकुरी ..चंद्रकांत गभणे..बाबि कटकटवार..बंडू मलोडे तुषार गारबाधे  चद्दा शैलेक गजबिये सुनिता परदेशि  रुद्रीका परदेशी वैष्णवी परदेशी रुपाली दहेकर प्रशात कोल्हे  चादेवार व शनिधार्म सर्व भक्तांना नी ७:००आरती/दुपारी१२:०० पुजा /सायंकाळी६:०० महाआरती.असे तीन वेळा पुजा व महाप्रसाद चा हजारो लोकांनी लाभ घेतला.


Video:


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours