पालघरमध्ये भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणुक होते आहे. तर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
नालासोपाऱ्यात एका मतादान केंद्रावर अद्यापही मतदान सुरु नाही तीनही मतदान यंत्र बंद असल्यामुळे अद्याप मतदानाला सुरुवात नाही
Post A Comment:
0 comments so far,add yours