रिपोर्टर....परदेशी
मा.श्री कोल्हे साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंग कार्यकारणी भंडारा ची सभा झाली सभेत कोल्हे साहेबानी दिलेल्या सर्व विषयांवर चर्चा केली व सर्व प्रलंबित समस्या 8 दिवसात व मुख्याध्यापक यांची सभा बोलावून सोडविण्याचे सांगितले. सभेला विभागीय अध्यक्ष श्री रमेशजी पाटील विभागीय महासचिव देवाजी भुजडे पाटील ,भंडारा अध्यक्ष सिध्दार्थ गजभिये महासचिव सुभाष कापगते ,राजसचिव भास्कर रंदयी  अरविंद धारगावे ,श्यामकुवर,पाल सर ,खेडीकर सर ,नंदगवली सर बोंबर्डे सर,धर्मराज खेडीकर उत्तमराव जी गजभिये भुनेश्वर बोबडे व इतर सर्व शिक्षक



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours