नागपूर, 06 जुलै : नागपूर जिल्ह्यात पावसाने तुफान धुमाशान घातले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालाय. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय. मानेवाडा मंगलदीप नगरात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह नाल्यात सापडला. निलेश चावके असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर एका अनोळखी व्यक्तीचा कापसी महालगाव मध्ये मृतदेह सापडला.
तर रामटेक पिंडकेपार गावात विज पडून दोन मुले दगावली. हर्षल काशिनाथ चनेकर (वय १७) आणि नागेश्वर हंसाराम मोहुर्ले (वय १८) अशी मृतांची नावे आहे. दोघेही शेतात जात असतांनी अचानक वीज पडून मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे हे दोघेही याच वर्षी बारावी 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours