क्रॉइम रीपाेटर.. संदीप क्षीरसागर लाखनी

श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना च्या वतीने परसो डी  (सलेभाटा ) येथे स्वतंत्रदीना नीम्मीत ध्वजा रोहन करण्यात आले .कु रुपाली मेश्राम या वीस वर्षाच्या तरुणींच्या हाताने ध्वज फडकविण्यात  आले .रुपाली ही ती मुलगी आहे जिने चार महिन्या पूर्वी आपल्या राहत्या घरी रात्रीला  ती आणि तिची आई फक्त दोघ्या च घरी असता रात्रीला बिबट्या वाघाने हल्ला चढउन गोठ्यात बांधलेल्या शेळ्या वर वार केला व एक शेळीची शिकार करण्याचा प्रयत्न केला झोपीत असलेल्या रुपाली ला जाग आला आणि तिने  आपल्य शेळ्या च्या गोठ्याकडे धाव घेतली .कोणत्याच प्रकारची जाणीव नसतांना ती सरड  गोठ्यात गेली तेव्हा तिला फक्त एक शेळी रक्त बम्बाड दिसली तिला काही समजेना कोणी केलं आसवं असं ती एकदम हक्का बक्क झाली .पन जेव्हा तिला बाजूला एक सावली दिसली आणि त्या सावली मधे मोठं डोकं दिसलं  तेव्हा तिला समजलं की एखदा जंगली जनावर आहे ' तेव्हा तिने सावलीच्या दिशेने जाउन काठीचा प्रहार केला  ज्या जंगली प्राण्यावर प्रहार केला तो बिबट्या वाघ होता लगेच बिबट्याने जोरदार पंजा रुपाली च्य डोक्यावर चढविला ' आणि मग सुरू झाली  दोघांत जंग ' रुपाली रक्त ने पूर्ण माखलेली डोक्यात एक च विचार आपन हरलो तर आपल्य बरोबर आपल्या शेळ्या सुध्धा मरणार कशही करून याला पळउन लावायचे च  तेवढ्यात तिच्या आईला सुधा जाग आली आई ने प्रकार पहीलं आणि ती सुधा आपल्या लाडकीच्या मदतीला काठी घेऊन आली. आई सुधा जखमी झाली पन हिंमत हारली नाही अखेर दोघ्या माय लेकिन त्या बिबट्या वाघा ला हाकलून लावलं .अशी ही साहसी ' सूर हिंमतवान मुलगी कोन तर ' रुपाली मेश्राम  उसगाव ची वाघीण .महाराष्ट्रा ची वाघीण .


या शूरवीर मुलीच्या हाताने ध्वजा रोहन करण्या त आले .शाल श्रीफळ देऊन तिचे व तिच्या आईचे अभिनंदन करण्यात आले .सर्व परसोडी वाशी यांनी तिच्या धाडस' ' हीम्मतीची सहारना केली .
या प्रसंगी समस्त गावकरी सोबत संघटने चे  सचिव मनोज पटले ' संघटनेचे सयोज्जक डॉ अजय तूमसरे ' गावातील पीलीस पटिल होमराज कटरे  ' मुनिष्वर रहग्डले ' राकेश भौस्कर ' तुलसीदास दीघोरे ' नीलकंठ राऊत चिंतामण कोड्वते ' शरद कोडपे विकास बडोले ' चंद्रशेखर पटले 
सहदेव मांढरे ' भावदास सोनवाने ' व समस्त गावकरी उपस्थित होते 
॥ रुपाली ला  भारत सरकारने शौर्य पुरस्कार द्यावं अशी शेतकरी संघटनेने मागणी कलेली आहे .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours