क्रॉइम रीपाेटर.. संदीप क्षीरसागर लाखनी
राष्ट्रीय महामार्ग क्र.6 गडेगाव ता.लाखनी येथे आज दि.17-8-2018 ला पहाटे ५ वाजता गाडी क्र.CG04-7496 रायपुर कडुन नागपुर जात असतांना मागेहुन १८४ मेंढ्यांनी भरलेल्या ट्रक  क्र.OD15A-6186ने जाेरदार धडक मारली व या अपघातात  १८४ मेंढ्यामधुन १२७ मेंढ्या मृत झाले असुन गाडीचालक माे.कासीम अजाज अलीखान (२६) रा.शेकंदपुर जि.प्रतापगड (उत्तरप्रदेश) हा सुद्धा जागीच ठार झाला असुन ५ इसम जखमी झाले ।जखमींना लाखनी शासकिय रुग्णालय मधे उपचारासाठी पाठवन्यात आले आहे.उर्वरित ५७ जखमी मेंढ्यांना पिंपळगाव येथील गाै शाळेत पाठविन्यात आले आहे
तपास पाे.नि.मंडलवार साहेब यांच्या कडे आहे हेमने,व सिंगनजुडे करीत आहेत 

जिल्हा संपादक शमीम आकबानी व क्राईम रिपाेर्टर संदीप क्षीरसागर लाखनी


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours