क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
आज दि.25 ओक्टोबर,साकोली इथे कृषी विज्ञान केंद्रा द्वारे आयोजित शेतकरी मेळावा या कार्यकमा निमित्त असंख्य शेतकरी जमा झाले असता त्या प्रसंगी भंडारा ' गोंदिया जिल्याचे आमदार श्री डॉ  परीणय जी फूके साहेब हे सुध्धा उपस्थित होते .
या प्रसंगाचे अवचीत्य साधून श्री छत्रपती शिवजी महाराज शेतकरी संघटने पदाधीकारी यांनी डॉ परीणय फूके यांच्याशी शेतकऱ्यांच्या सिंचना विषयाचा प्रश्णमांडला ' लाखनी हायवे च्या उत्तरे कडील भाग  मन्ह्जे सोमल्वाडा ' मेंढा'  खेडेपार ' रेन्गेपार , दईतमाण्गली , चिखलाबोडी , सोणेजरी , गोंडसावरी , लखोरी , मासल्मेटा , बोरगाव , आलेसूर , पर्सोडि , केसलवाडा पवार , खुरशीपार , सालेभाटा , सिण्डिपार , मुंडीपार , मोरगाव , राजेगाव , नीलागोंदि , आणि येकोडी कीण्ही या गावांना सिंचनाच्या कोणत्याच प्रकारची सोय नाही ' इथला शेतकरी नेहमीच वरच्या पावसावर अव्लम्बीत असतो .या भागातील शेती साठी करचखेडा लिफ्ट ईर्रीगेशण च्या पाण्याची सोय होउ  शकते ,  मागील वर्षा पासून हा प्रश्न श्री छत्रपती शिवजी महाराज शेतकरी संघटनेने उचलून धरला आहे त्याच प्रमाणे मूख्येमंत्री यांना  निवेदन  सुध्धा पाठविले आहे परंतु कोणत्याच प्रकराचे सकारात्मक उत्तर  अजून पर्यंत आले नाही.' त्या करिता आज श्री डॉ फूके यांच्या समोर या भागातील शेतकऱ्यांचा  सिंचनाचा प्रश्न मांडण्यात आला त्या प्रसंगी संघटनेचे अध्येक्ष श्री मनोज भाऊ पटले , संघटक सुरेश भाऊ बोपचे, संजय रामटेके ,धनंजय लौह्बरे  मुनिश्वर रहण्गडाले ' हेमराज पटले , चिंतामण कोड्वते , व इतर शेतकरी उपस्थित होते .डॉ फूके यांनी आपण योगे तो निवाडा काढू असे आश्वासन दिले व योगे चर्चे साठी संघटने च्या पदाधीकार्याानां लवकरात लवकर नागपूरला बोलाविले आहे , व सिंचनाचा कोणता ना कोणता तरी  तोडगा काढू असे त्यांनी आश्वस्त केले .

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours