आज आंबाडी ता.भंडारा येथे 
"पिंजरा" 3 अंकी संगीत नाट्यपुष्प उदघाटनाप्रसंगी मा.खा.श्री.मधुकरजी कुकडे भंडारा, सौ.निशाताई सावरकर जि.प.अध्यक्ष नागपूर, डॉ.विनोदजी भोयर, सौ.श्वेता नशीने सरपंचा, शोएबभाई, उमेश मोहतुरे व अन्य मान्यवर मंडळी, पाहुणे मंडळी, गावकरी उपस्थित होते.

आंबाडी येथे  मंडई निमित्ताने पिजरा.. नाटय चा मा खा श्री मधुकर कुकडे उदघाटन संप्रन्न




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours