आज दि.28.12.2018 ला बेला येथे तिनं दिसिय स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मा.आमदार रामचंद्र अवसरे ;प्राचार्य गोडबोले सर. सरपंच सौ. पुजा ठवकर  ढेगे सर मंगला पुडके. शाळा समिती अध्यक्ष मा. संजय गाढवे  जि. प .शाळा बेलाचे प्राचार्य निमजे मँडम व शिक्षक .ग्राम पंचायतिचे सदस्य व समस्त  नागरिक  . त. मु स अध्यक्ष नागपूरे . पो. पा. भिवगडे  सर्व उपस्थित होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours