मुंबई, 14 जून: बोरिवली इथं हायवेजवळ उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. उड्डाणपुलाच्या खाली या गाड्या उभ्या होत्या. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours