नवी मुंबई, 19 जून: पनवेलमध्ये शाळेच्या गेटबाहेर सापडलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूप्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन जाणारा अज्ञात इसम कॅमेऱ्यात कैद झाला. हातगाडीवरुन स्फोटकं वाहून नेणारी व्यक्ती सीसीटीव्हीत दिसते आहे. मात्र या व्यक्तीनं तोंडावर रुमाल गुंडाळल्यानं त्याचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे हा अज्ञात व्यक्ती कोण आहे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours