पुणे, 20 जुलै: पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजक ओलांडून ट्रकवर जाऊन आदळली आणि अपघात झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours