मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार' मुख्य खबरे, मुंबई, मुंबई, 02 ऑगस्ट : पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसंच किनारपट्टी भागावरही हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे. Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours