आज दिनांक 24/04/2020 ला गणेशपुर तहसील आरमोरी येथील सिंधू बाई ऋषी बोरकुटे वय 52 वर्ष ही    
 मोह फुल अा नायला जंगलात गेली असता जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टे दार वाघाने हल्ला करून जागीच ठा र केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours