सडक अर्जुनी येथे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये आ.नानाभाऊ पटोले अध्यक्ष काँग्रेस कमिटी महा. राज्य यांच्या नेतृत्वाखाली झाला.
उपस्थित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बूथ कमिटी मजबुत करा, एकजूट ही आपली काँग्रेस पक्षाची ताकत आहे.
मा.आ.नानाभाऊ पटोले अध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य, नवनिर्वाचित खासदार डाक्टर प्रशांत पडोळे श्री.दिलिपजी बनसोड जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी जि. गोंदिया, आ.श्री.सहसरामजी कोरोटे वि.क्षेत्र देवरी, माजी आ.श्री.अनिलजी बावनकर,
सौ.वंदनाताई काळे जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस गोंदिया,
श्री.पप्पूजी गुप्ता साहेब,
श्री.अमरजी वराडे साहेब,
श्री.पी.जी.कटरे साहेब,
श्री.झामशिंगजी बघेले साहेब,
श्री.मधुसूदनजी दोनोडे ता.अध्यक्ष सडक अर्जुनी,
श्री.घनश्यामजी धामट ता. अध्यक्ष अर्जुनी/मोरगाव,
श्री.जगदीशजी येरोला ता. अध्यक्ष गोरेगाव,
श्री.राधेललाजी पटले साहेब,
सौ.उषाताई मेंढे जि.प.सदस्या गोंदिया, परिसरातील जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, बूथ प्रमुख, गावकरी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री.अजयजी लांजेवार ज्यांचा आज त्यांच्या असंख्य कार्यकर्ते सह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.
.
Post A Comment:
0 comments so far,add yours