आज दिनांक२०/०३/२०१८ ला भंडारा शहर अनु सुचित जाति विभागा तर्फे (चवदार तळे सत्याग्रह) "वर्धापन दिनानिमित्त 'पाणी वाटप' "  कार्यक्रम   बडा बाजार बस स्टैंड समोर दुपारी १२.०० वाजता घेण्यात आले. त्यावेळी अनेक लोकांना पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. 
    याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजकपूर राऊत,काँग्रेस नेते धनराजजी साठवणे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, अनुसूचित जाति चे शहर अध्यक्ष विनीत देशपांडे, महिला अध्यक्षा भावना शेन्डे,  काँग्रेस शहर अध्यक्ष कमलेश बाहे, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष रिजवान काजी,तालुका उपाध्यक्ष इरफान पटेल, माजी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर,प्रा.मारबते, प्रमोद निमजे, रविकुमार येरकडे, जिवन जी भजनकर, अंबादासजी नंदुरकर,गणेश निमजे, महमूद खान, शमीम पठाण, भारती लिमजे, भावना रंगारी, डॉ. ज्योती गणवीर, सविता ईलमकर, मंजुशा चव्हाण, श्रध्दा डोंगरे, विद्या सुखदेवे, पराग खोब्रागडे, सचिन हुमने, शोहेब शेख, जुबेर खान, शोहेल सैय्यद, सैफ खान, शारीख शेख तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours