भंडारा:- म्हाडा कॉलेणीत सुरु असलेला  क्रिकेट सट्टा अड्डयावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री 9.15 वाजता धाड टाकली . रात्री उशिरापर्यंत हि कार्यवाही चालली .तेथून 17 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 26 लाख 79 हजार 44 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ,आरोपींकडून तब्बल 1 लाख 4 हजार 133 रुपये जप्त कले. त्यातही भंडारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून नागपूरच्या पथकाने भंडारा येथे जाऊन हि कारवाही कली असल्याने वेगवगळया चर्चांना उडजन केले आहे .
  अटक केलेल्या आरोपींमध्ये 15 आरोपी हे नागपुरातील आहेत . 1 भांडारा या दुसरा गोंदीया येथील रहिवासी आहे . शेख अमजत शेख रमजना (32 वर्ष रा.नागपूर ), राजू सत्यनारायण अग्रवाल(42 रा.परडी चौक नागपूर) , प्रवीण कारनलाल गुप्ता(40 , रा.भवानीनगर नागपूर),
अमन किशोर कपूर( 31रा.कुंभारपूरा इतवरी नागपूर) , विवेक आनंद जैस्वाल( 26 नागपूर सदर), कुळदीपसिंग जागिरासिंग गिटटलं (35 बाबदिप नगर नागपूर) ,भय्याजी कडू (26 रा.कामगार नगर ), प्रमोद भाऊराव डोंगरे (45 रा.महालक्ष्मी नगर नागपूर) , राहुल सुरेंद्र जैन (36, रा.बापूराव गल्ली इतवरी नागपूर) ,
गज्जू मदनलाल अग्रवाल (37 नेताजींनगर कळमना रोड  नागपूर) , अर्जुन अमरदिपसिंग राजपूत(28 रा.मोहम्मद रफी चौक ) मनोज गुरुमुख आलवाणी (32, रा. जरीपटका ) , आशिष राजेश चौरसीया (27, रा.कांजी हाऊस चौक ) लालचंद आत्माराम इंदानानी ( 46, रा.संतकृपा निवास जरीपटका ) , लक्ष्मण गोपालदास हरचंदानी (46, रा. रितेश प्यालेस जरीपटका ) अशी नागपुरातील आरोपींची नवी असून फिरोज बादरुद्दीन मैदानी (50 , रा.लक्ष्मीबाई वॉर्ड ,स्टेडियम रोडमशिडजवड गोंदिया ) आणि घरमालक  प्रेमदास मोहन रंगारी (62,रा.म्हाडा कॉलेणी भांडारा) अशी इतरदोघांची नवे आहेत..
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours