भंडारा:- म्हाडा कॉलेणीत सुरु असलेला क्रिकेट सट्टा अड्डयावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री 10.30 वाजता धाड टाकली . रात्री उशिरापर्यंत हि कार्यवाही चालली .तेथून 17 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 26 लाख 79 हजार 44 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ,आरोपींकडून तब्बल 1 लाख 4 हजार 133 रुपये जप्त कले. त्यातही भंडारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून नागपूरच्या पथकाने भंडारा येथे जाऊन हि कारवाही कली असल्याने वेगवगळया चर्चांना उडजन केले आहे .बाहेरच्या जिल्ह्यातील स्थानिक गुणे शाखा पोलीस भंडारा शहरात येऊन अवैद्य जुगार अड्डे बंद करतात त्या मुळे या पोलिस अधिकाऱ्यांच्या संघटने तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.परंतु भंडारा शहरात जवाबदार अधिकारी असून सुध्दा भंडारा जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत व भांडाऱ्यातील अधिकारी सुस्त बसले आहेत अश्या बेजवाबदार अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात येत असून अत्यंत निंदनीय बाब आहे पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, व स्तानीक गुन्हे शाखा यांची जवाबदारी असताना या अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही उलट पोलोस अधीक्षक यांनी आपल्या बाचावाशाठी लाहान कर्मचारी यांना दोषी ठरवून निलंबनाची कारवाही केली मात्र स्वता पोलीस अधीक्षक यांनी आपले हात वर केले असल्याचे दिसून येत आहे
म्हाडा कॉलोनी भंडारा येथे अनेक दिवसांपासून i p l चा जुगार अड्डा सुरू असून जुगार अड्डा चालविणाऱ्या संचालका सोबत पोलीस अधीक्षक यांचे घनिष्ट संबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस उपविभागीय अधिकारी, व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांचा सी डी आर तपासणी करण्यात यावी व या प्रकरणात दोषी असलेल्या जिल्ह्यातील बेजवाबदार अधिकाऱ्यांना तत्काल निलंबन करण्यात यावे .अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विरोधी सामाजिक न्याय मंच जिल्हा अध्यक्ष सौ सुनीता सुरज परदेशी नागपूर विभागीय अध्यक्ष राजकुमार दहेकर यांनी केली आहे
तसेच दोषींची योग्य चौकशी करून भ्रष्टाचाराला वाव देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले नाही तर लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी संपूर्ण जवाबदारी शासनाची व संबंधित अधिकाऱ्याची राहील
Post A Comment:
0 comments so far,add yours