भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती काँस्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे वरोरा बस आगार येथे साजरी करण्यात आली.    सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आयु.निलेश वानखेडे ,नितिन मत्ते,कोटनाके व वंदनाताई मून हे उपस्थित होते . 

          प्रस्तुत कार्यक्रमात भगत साहेब ,अहेतेशाम अली , कोलते साहेब ,बंडूभाऊ लभाने व कोलते साहेब ह्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु.प्रेम शेंडे तर आभार प्रदर्शन अरुण निकोसे यानी केले .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अशोक गोटे , संजय फुटाणे , मनोज कांबळे , विनोद पाटील ,पुरुषोत्तम खैरे व बाबा ढोके रुपेश मेश्राम यांनी परिश्रम घेतले.


Video:

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours