राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल गेल्या १७/०४/२०१८ पासुन आजपर्यंत  लोटूनही पोलीस प्रशासनाद्वारे त्यांच्या वर गुन्हे दाखल केले गेले नाहीत.
      त्यामुळे आज दिनांक ०५/०५/२०१८ ला सायंकाळी ५.०० वाजता पोलिस स्टेशन भंडारा येथे ठाणेदार यांना घेराव करुन त्यांच्या चेंबर वर "ठिय्या आंदोलन" घालण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी सरकारी अभियोक्ता यांच्या कडून अभिप्राय मागविले आहे. अभिप्राय प्राप्त होताच कारवाई  करण्याचे आश्वासन दिले. परंतु अभिप्राय ची काही गरज नसून प्रथम दर्शनी गुन्हा घडलेला आहे. त्यामुळे ७ तारखेच्या आत न झाल्यास ८/५/२०१८ ला पोलीस स्टेशन समोर कॅन्डल घेऊन अंधकार पोलिस स्टेशनला कॅन्डल च्या उजेडात राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्यां बीजेपी चे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर गुन्हा नोंदवून कडक शिक्षा व्हावी म्हणून कॅन्डल च्या उजेडात  पोलीस स्टेशन येथें उभे राहु.
यावेळी भंडारा जिल्हा महासचिव शिशिर वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, महासचिव मनोज बागडे,सुरेश गोन्नाडे उपाध्यक्ष भंडारा शहर काँग्रेस, Nsui जिल्हा अध्यक्ष पवन वंजारी, विनित देशपांडे अध्यक्ष अनुजाती विभाग, भंडारा शहर महिला अध्यक्षा भावना शेन्डे, लाखनी तालुका अध्यक्षा प्रिया खंडारे, लाखनी शहर अध्यक्षा रजनी मुळे,महिला महासचिव सुलभा हटवार, महिला महासचिव शमीम पठाण, महिला सचिव भारती लिमजे, युवक काँग्रेस महासचिव सुहास गजभिये, कोषाध्यक्ष पराग खोब्रागडे, प्रवीण भोंदे, सचिन  हुमने, मोहीश कुरैशी,श्रीकांत बन्सोड, चंदु चाचेरे, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल  करा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours