रिपोर्टर -– जाफरी 
गोंडखैरी मध्ये रात्रीच्या वेळेस जिल्हापरिषद शाळेत नागपूर: जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात तरुणाची हत्या; पूर्ववैमन्यसातून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे .ता ४: रोजी शुक्रवारी  रात्रीबारा ते एक च्या दरम्यान घटना घडली असून पोलिस चौकशी करत आहे .गँगवारने मर्डर केल्याचे गावकऱ्यांचे मत आहे .गँगवार मध्ये वय १९वर्ष असून  म्रुत्काचे नाव नंदकिशोर दिनेश भोसले हा मुलगा पारधी समजांचे असल्याने गँगवार असल्याचे गावकरी यांचे मत आहे .

See Video:
Excellent job by Team LCB today......
PSI Gaurkhede, HC Jai Sharma & Baba Keche have apprehended 6 accused of Kalmeshwar 302 within 12 hours.
An excellent example of intelligence n public contacts.
Thanks to Ajay Tiwari for timely location

आरोपी:
आदित्य पवार 
समीर भुरभुर
हरीश शेंडे
प्रफुल नेगी
आदित्य मारवनी
विशाल वाघाडे

रितीक नानोटे
प्रताप जाख
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours