बेकिंग न्युझ. रिपोर्टर राजकुमार दहेकर

भंडारा/गोदिया .जिल्हा लोकसभा पोटनिवणूक आज सोमवार दिनाक २८/५/२०१८ रोजी ७:००वाजता पासुन मतदानाला सुरवात झाली आहे पण पूर्ण लोकसभा क्षेत्रात ग्रामीण आणि शहरात सुध्दा मतदान केंद्रा वरील  अनेक मशीन बंद झाल्या असल्यामुळे मतदान केंद्रात मतदानासाठी आलेले मतदार त्रस्त होऊन परत जात आहेत.   यांच्या जबाबदारी कोनाची त्यामुळे लोकांचा  निवडणूक आयोग  अविश्वास निर्माण झाले आहे.
पूर्ण लोकसभा क्षेत्रात जवळपास 500 मशीन बंद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मतदान कमी होन्याही भीती निर्माण झाली आहे .


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours