जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेली भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना चे महाराष्ट्र राज्यात विविध पदासाठी निवडणूका पार पडल्या.या निवडणुकीत विद्यार्थ्यांन मधून भविष्यातील सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच निवडणूक घेण्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा.खा.राहुलजी गांधी यांचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने राज्यतील निवडणूक पार पडली यात प्राथमिक स्तरावर विविध महाविद्यालयामध्ये सदस्यता मोहीम पार पाडण्यात आली. त्यांनतर राज्यात विभागानिहाय मतदान करून पुणे या ठिकाणी मतमोजणी होऊन या विजय संपादन केला . यात  प्रदेश उपाध्यक्ष संदीपभाऊ रहांगडाले तर प्रदेश सचिव शुभम गभने यांची निवड होताच प्रथम जिल्ह्यात भंडारा नगरीत स्वागत व सत्कार करण्यात आले.
   यावेळी विद्यार्थनच्या समस्या , स्कॉलरशिप चे प्रश्न , विद्यापीठातिल समस्या एन.एस.यु.आय च्या माध्यमातून सोडवू असे आव्हान संदीपजी रहांगडाले यांनी केले तर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन प्यारेलालजी वाघमारे यांनी केले.यांनी आपल्या विजयाचे श्रेय जी.प सदस्य प्यारेलाल वाघमारे,लोकसभा अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, माजी जिल्हाध्यक्ष nsui भूषण टेंभूर्णे,अलोक मोहत्तीं, युवक काँग्रेस लोकसभा महासचिव राकेश कारेमोरे व सुलभाताई हटवार,जिल्हा उपाध्यक्ष सचिन फाले,ओमप्रकाश भोंढे,भुपेश टेंभूर्णे ,मयूर रामटेके,ओमप्रकाश निमजे,नितीन तीतीरमारे,काजल काळे,स्नेहल बोरकर,विष्णू रणदिवे, प्रकाश देशमुख,अमोल तोंडरे,विकी राऊत,अनिल भांडके,आकाश बोदरे,जिल्ह्यातील काँग्रेसचे कमेटीचे पदाधिकारी व पालकांना दिले व संचालन पवन वंजारी तर आभार शुभम साठवणे यांनी मानले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours