स्वातंत्र दिनी भंडारा शहरात तिरंगा रैली काढण्यात आली . यावेळी भंडारा येथील ठाणेदार चव्हाण यांना भारतीय संविधानाची पुस्तक देबून त्यांचे सत्कार करण्यात आले. स्बतंत्र संग्राम सैनिक श्री शेंडे यांनी बिगूल वाजवून तिरंगा रैलीचे स्वागत केले.  सामाजिक कार्यकर्ता सुर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात रैली काढण्यात आली. या रैलीत पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ता उपस्थित हाेते. या कार्यक्रमाचे आयोजन मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लाेणारे, अ भा भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे कार्याध्यक्ष सुरज परदेशी यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा. युवराज खाेब्रागडे, प्रा. नरेश आंबिलकर, हर्षल मेश्राम यासह अनेक कार्यकर्ता उपस्थित हाेते. बबन बुधे ..राहुल नागदेवे.. संचालन..गणेश धांडे, सजीव मेश्राम  कार्यक्रम ला मदत केले व सर्व कार्यकर्ते सहकार्य केले.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours