रिपोर्टर ..परदेशी
वनी कडुन भंडारा कडे
पहेला येथे पी एच सी बाजुला कडु निंब झाडाला भरगाव वेगाने टृक ने धडक दिली बाजुला झाडाखाली उभी असलेली ४ जि होंडा एम एच ३६ y 6282 टुविलर गाडिला १०फुट इंतरावर ओढत नेले गाडी चे १००% नुकसान झाले सदर गाडी संजीव भांबोरे यांची असुन अडयाल पोलीस येथे नोंद केली टृक पोलीसांनी जमा केला असुन टृक नंबर एम एच ३४ AB. 8029अाहे पुढील तपास बिट जमादार सतदेवे करीत अाहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours