रिपोटर...जाफरी भाई महाराष्ट्र क्राईम
एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत 'आधार बालशिक्षणक्रम, अंगणवाडी सेविकांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन केले, त्यातील काही प्रमुख क्षण. प्र.उपस्थीती :उत्तम भागडकर सरपंच गुंजेपार /किन्ही, भुमिकाताई दाणी ग्रा.प. सदस्य ,रजनीताई नंदागवली ग्रा.पं. सदस्य,सौ. शिंदे मॅडम, ठाणे मॅडम व बहुसंख्य अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours