रिपोर्टर ,संजीव मेसराम
भंडारा विधानसभेचा आमदार रामचंद्र अवसरे याला आला सत्तेचा माज, मनोरा आमदार निवास मुंबई, याच आमदाराचे पत्र घेऊन मुंबई येते कॅन्सरच्या उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला सामान्य नागरिकांसाठी असलेल्या रूम मधून तू आताच्या आता इथून निघून जा, तुझ्यासाठी इथे बेड वगैरे ठेवले आहेत का, नाही तर तुझा सामान बळजबरीने बाहेर काढीन, तुला कॅन्सर झाला आहे तर मी काय करू, म्हणून तू इथे येऊन राहशील का असे बोलून त्या रुग्णाला बाहेर काढले.

कॅन्सर रुग्ण
मो. नं. 9594063386.
Post A Comment:
0 comments so far,add yours