रिपोर्टर..सुरेश कोटागले
ब्रेकींग न्युज 
मोहाडी तालुक्यातील रोहना येथिल एकाच कुटूंबातील चार व्यक्तीला कोयत्याने मारुन गंभिर जखमी केले जखमी मध्ये ताताबो केवट ,लहु केवट ,शिवलाल केवट ,पूस्तकला केवट, तर आरोपी नरहरी गूड्डे हा आहे 
मोहाडी पोलिस तपास करीत आहेत
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours