जिल्हाधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री ला निवेदन .*
महाराष्ट्र शासनाने बाह्य यंत्रने कडून (out so Souring) शासकीय विभागातील कामे करून घेन्यासाठी सेवा पुरवठा दार संस्थे चे/ ऐजेंसी चे पैनल नियुक्त करण्यासाठी शासना ने दिलेली मान्यता (GR) तत्काळ प्रभावाने रद्द करून घेणे व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आरक्षण नीहाय (SC, ST, OBC आरक्षणासह) शासकीय विभागातील रिक्त असलेली पदा ची भर्ती तत्काळ प्रभावाने करने बाबत बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडाराच्या वतीने
जिल्हाधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री ला निवेदन देण्यात आला
सरकार आपली जबाबदारी पार पाडत नसून खासगी संस्थांमार्फत सरकारी संस्थांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.
_अशा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार आणखी वाढेल. सरकारमधील लोक भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकतील आणि सरकारची जबाबदारीही कमी होईल.
खासगी कंपन्या मनमानी पद्धतीने परीक्षा शुल्क आकारण्याचीही शक्यता आहे. या प्रकारच्या भरती प्रक्रियेमुळे निःसंशयपणे गरीब पात्र उमेदवारांचे नुकसान होऊ शकते._
सरकारी प्रशासनातील एससी, एसटी, ओबीसींचा सहभाग कमी करण्याचे षडयंत्र रचले गेले तर बहुजन समाज पक्ष आंदोलनाचा मार्ग अवलंबेल.
महाराष्ट्र शासनाने बाह्य यंत्रने कडून (out so Souring) शासकीय विभागातील कामे करून घेन्यासाठी सेवा पुरवठा दार संस्थे चे/ ऐजेंसी चे पैनल नियुक्त करण्यासाठी शासना ने दिलेली मान्यता (GR) तत्काळ प्रभावाने रद्द करा व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आरक्षण नीहाय (SC, ST, OBC आरक्षणासह) शासकीय विभागातील रिक्त असलेली पदा ची भर्ती तत्काळ करावी.
या निवेदना मधे बहुजन समाज पार्टी च्या वतीने अतिकुशल, कुशल, अर्ध कुशल व अकुशल या चार प्रकार चा रिक्त असलेल्या मनुष्यबळाचा भर्ती प्रक्रीया शासकीय पुढाकारा ने तत्काल प्रभावाने तात्काळ भर्ती करावी
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, शंकर भेन्डारकर , बसपा जिलाध्यक्ष पाम्बीर्द, कोषाध्यक्ष रवि गजभिये, हेमा गजभिये, दीपक कुमार माने , शहर महासचिव नरेंद्र रामटेके, शुक्राचार्य डोंगरे , हेमा ताई गजभिये, संध्या शामकुवार, लक्ष्मीकांता मेश्राम, कुंदा कान्हेकर , नागरत्न रंगारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours