राहुल थोटे‌ : प्रतिनिधि

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय - जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे अखिलेश विक्रम मऱ्सकोल्हे रुग्ण यांनी 3 मंजिल इमारत वरुण उडी मारून आत्महत्या केली.  अखिलेश मऱ्सकोल्हे (वय 22) रहवासी कुडवा तहसिल तिरोड़ी जिल्हा बालाघाटदि. 23/11/2025/ हाताला विद्युत करट लागला मुळे सायंकाळी वार्ड क्र.19 येथे भर्ती झाले व दुसऱ्या दिवशी दिनांक 24/11/2025 ला 3 ते 4 वाजता च्या सुमारस 3 मंजिल मारत वरुन कुदुन आत्महत्या केली भंडारा रुग्णालय येथे या घटना मुळे रुग्णालय  नातेवाईकात भितीचा वातावरण  निमार्ण झाले आहे.



Share To:
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post A Comment:

0 comments so far,add yours