सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट भंडारा द्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात उन्हाळ्यात तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन भंडारा येथें थंड पाणीचें प्याऊ सुरू करण्यात आले तसेच ट्रस्ट तर्फे भंडारा शहरात रेन वॉटर हार्वसस्टिंग चे उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये अनेक नागरिकानी सक्रीय सहभाग घेतला ट्रस्ट तर्फ़े त्यांचे अभिनंदन करून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले I त्याच प्रमाणे आता सेवाश्रम ट्रस्ट तर्फे गरजू महिला करिता ब्युटी पार्लर,शिवणकाम,पिशवी(बॅग) चे प्रशिक्षण निःशुल्क राबविण्यात येत आहे ज्या कोणालाही सहभाग घायचे असेल त्यांनी संपर्क साधावा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours