मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. सिनेमा हे त्यांचं प्रेम आहे. नुकतीच त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला (Film and Television Institute of India;FTII) आज भेट दिली.
त्यावेळी त्यांनी कॅमेराच हातात घेतला. कॅमेऱ्याच्या मागे जाऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी समजावून घेतल्या. तिथल्या मंडळींशी कामकाजाबद्दल चर्चा केली.

राज ठाकरेंच्या मनातला व्यंगचित्रकार नेहमीच काही ना काही विचार करत असतो. पारावर बसल्यावरही कदाचित एखादं नवं व्यंगचित्र त्यांच्या मनात आकार घेत असावं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours