रिपोर्टर. साकोली लाखनी. क्षिरसागर

साकोली नवेगाव बान्द येथिल  हा अपघात

यात मुलीचा जागीच मृत्यु झाला , हे मुलगी राहनार डवा पो.कनाडमोह. त+जि भंडारा , हे दि. 6/8/2018 ला रोज शनिवार ला घरुन समर्थ काॅलेज लाखनी मधे जाण्यास निघाले होते 
काॅलेज मधे न जाता हे मुलगी आपल्या बाॅयफ्रेड सोबत फिरायला नवेगाव बान्द येथे गेले होते .
वापस येत्या दरम्यात हा अपघात झाला त्यातच मुलगी जागीच ठार झाली व मुलगा हा उपचार करण्यास साकोली येते ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेShare To:

Post A Comment:

0 comments so far,add yours