रत्नागिरी : आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या असतानाच या घटनेचे एकमेव साक्षीदार प्रकाश सावंत देसाई यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत. पण यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतोय अशी तक्रार सावंत यांनी केलीये.
२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.
सहलीला गेलेल्या दापोली कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्युनं खळबळ उडाली. 31 जणांपैकी 30 जणांचा जागीच मृत्यू होतो आणि एक इसम कसा वाचू शकतो?  असा आरोप करुन कुटुंबियां
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours