मुख्य सपादिका... सुनीता परदेशी..
भंडारा जिल्हा काँग्रेसने माजी खासदार नाना पटोले व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली आज पालक मंञी चंद्रशेखऱ बावनकुळे यांना शेतक-यांना 24 तास विज मिळावी म्हणून घेराव करण्यात आले.निदान 15 दिवसापासून जिल्हात पावसाचा एक थेंब सुध्दा पडला नाहीं त्यामुळे धान शेतीला फार मोठे नुकसान होत असून शेतकरी  फार अडचणीत सापडलेला आहे व त्यावर फक्त  8 तास विज मिळत असल्यामुळे शेतातील पूर्ण पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून 24 तास विज मिळावी यासाठी घेराव करून  घोषणा करन्यात आली मागन्या पूर्ण होत नाहीं तो पर्यन्त हटू दिले नाही. तेव्हा पालकमंत्री नी 12 तास दिवसा व 6 तास राञी बुधवार दि.08/08/2018 पासुन ते 31ऑवटोंबर पर्यन्त देण्याचे कबूल केले तेव्हाच त्यांना तिथून जावू देण्यात आले. त्यावर त्यांनी जर मी हे करू शकलो नाही तर मला जिल्हात प्रवेश देवू नका या शिष्टमंडळात माजी खासदार नाना पटोले, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर,जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे,जय जवान-जय किसान संघटनेचे संस्थांपक प्रशांत पवार, जि.प.सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, अमर रगडे, डाॅ. पंकज कारेमोरे, जि.प.सदस्य प्रदिप बुराडे, मिडिया जिल्हा प़मुख मुकुंद साखरकर, सचिन घनमारे, जिल्हा महासचिव प्रशांत देशकर, जि.प. सदस्य सुभाष आजबले, आकाश कोरे, जयंत बोटकुले, फिरोज पठाण, नीलम हलमारे, मंगेश हूमणे, भरत खंडाईत, रामचंद्र राऊत, विनोद भूते, हंसाताई खोब़ागडे, मनोज चूटे, बालू ठवकर, सुभाष खिलवानी इत्यादी कार्यकरते उपस्थित होते.

देखे विडियो-



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours