पाणी कमी असल्यानं शेती धोक्यात आली. शेती धोक्यात आल्यानं विस्थापन वाढले. पण सांगलीच्या जत तालुक्यातल्या पुजारी दांपत्यानं मात्र दुष्काळात वाढणाऱ्या काटेरी फळपिकाची शेती यशस्वी करत दुष्काळात पाय घट्ट रोवून टिकण्याची कला शिकून घेतली आहे.

दुष्काळी जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात कल्लप्पा आणि गायत्री पुजारी हे शेतकरी दांपत्या गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ उत्तम शेती कसतंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours