मुख्य सपादिका  सुनिता सुरज परदेशी

गौरीशंकर मस्के जिल्हा अध्यक्ष सुर्यभान कलचुरी मलखान मोगरे मनोज सोनेकर राजु कनोजे गिरीष पवार  प्रशात जाभुरकर नजीर शेख शेखर बेहूनिया हरी कुंरजेकर  महिला प्रतिनिधी मंगला ठोबरे सपना कटकटवार ललीता भगत मिरा सिचर सब कर्मचारी नसिर्ग सघटंना भाग लिया


महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट नर्सस असोश़िएशन जिल्हा शाखा भंडारा अध्यक्ष श्रीमती कल्पना पत्थे उपाध्यक्ष श्रीमती रेखा वासनिक कोषाध्यक्ष भावना आयलवार सचिव श्रीमती माया वासनिक

देखे विडियो- 


आज दि. ८-८-२०१८ ला सतत संपाच्या दुसऱ्या दिवशीही रुग्णालयीन सर्व कर्मचारी १००% उपस्थित होते.
मागण्यांची सनद:- 
१. अंजदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करवी.
२. केंद्रप्रमाणे ७वा वेतन लागू करावा 
३. २ वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर करावी 
४. कंत्रातीकरन बंद करुन स्थायी नोकर भरती करावी. 
५. सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरीत भरावी. 

स्थानिक मागण्या:- १.रुग्णसेवेकरिता लागणार औषधी साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध करून घ्यावा 
२. परिसेविकांचे रिक्त पद भरण्यात यावे.
३. ४८२ रुग्ण खाटांना साध्यास्तीतीत फक्त ३ परिसेविका कार्यरत आहेत. हि किती मोठी शोकांतिका आहे याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होतो. 
४. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी. 
५. आधीपरीचारींकांची रिक्त पदे भरण्यात यावी.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours