भंडारा जिल्हा संपादक शमीम आकबानी 9860190777
सय्यद जाफरी.. महाराष्ट्र क्राईम
भंडारा----भंडारा जिल्यात महिलांच्या आराेग्यासाठी 
महिला आराेग्य रुग्णालय तात्कालीण पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.दिपक सावंत यांच्या कार्यकाळात मंजुर झाला असुन या रुग्णालयाकरिता ४३ काेटी ८४ लक्ष रुपये शासनाने मंजुर केले.परंतु याला दिड वर्षाचा कालावधी लाेटुन सुद्धा शासनाची निधी येऊनही साधा टेंडर सुद्धा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथुन काढण्यात आला नसुन शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख व माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर यांच्या नेतृत्वात आज दुपारी ३ वाजता बांधकाम विभाग येथे पाेहचुन कार्यालयाची ताेडफाेड करुन व कार्यकारी अभियंता यांच्या खुर्चिवर हार अर्पण करण्यात आले.
-------महिलांसाठी वेगळ्या रुग्णालयाची मागणी फारसी जुनीचं असुन या रुग्णालयाकरिता वेळाेवेळी भंडारा शिवसेनेकडुन तात्कालिन पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांचा लक्ष वेधुन रुग्णालय मंजुर करण्यात आला.व रुग्णालय बांधकाम निधी ही शासनाकडुन मंजुर करुन घेतली. परंतु किमान दिड वर्ष लाेटुन व निधी असुन सुद्धा कार्यकारी अभियंता यांच्याकडुन काेणत्याच प्रक्रियेला हिरवी झंडी दाखविण्यात आली नसुन या वेळी त्यांच्या या निष्क्रिय जवाबदारी ने त्यांना विचारपुस करण्याकरिता या कार्यालयात माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर पहाेचले असता कार्यकारी हे कार्यालयात उपस्थित नसल्याने भाेंडेकर यांनी अभियंता यांच्याबराेबर दुरध्वनी वर संपर्क केले असता १० ते १५ मिनीटात त्यांनी कार्यालयामधे पाेहचन्याचे सांगितले.परंतु एक ते दिड तास हाेऊन सुद्धा कार्यकारी अभियंता हे कार्यालयात पहाेचले नसल्याने माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी संताप व्यक्त करुन कार्यकारी अभियंता यांच्या खुर्चिवर फुलांची माळा अर्पण करुन कार्यालयाची ताेडफाेड केली.
------या कार्यालयात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या ताेडफाेड संदर्भात TV9PLUS च्या प्रतिनीधी ने विचारले असल्यास त्यांनी या वेळी काहीच माहीती नसल्याचे सांगीतले
-------कुमारी आर.ए.वसावे उप कार्यकारी अभियंता यांच्या बराेबर TV9PLUS यांचे संपादक  यांनी संदर्भात विचारले असता --मी त्या वेळेस इथे हजर नसल्या कारनाने मला या संदर्भात काहीच माहित नाही असल्याचे सांगितले .'साहेब ७ वाजता येणार आहेत तुम्ही त्यांनाच विचारा तेच सांगतिल' असे सांगितले या वेळी भंडारा येथील बांधकाम विभागाचे अधिकारी हे किती आपल्या  कार्यात जवाबदार आहेत या वेळी निदर्शनास आले।
---भंडारा कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभागात शिवसेनेच्या हल्लाबाेल मधे माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर जिल्हा प्रमुख यांच्या साेबत ,उपजिल्हाप्रमुख लवकुश निर्वाण,सुधाकर कारेमाेरे,विजु काटेखाए,अनिल गायधनी,देवानंद उके व इतर सैकडाे कार्यकर्ते उपस्थित हाेते।






देखे विडियो- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours