जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा---अड्याळ पाेलीस स्टेशन येथील ठाणेदार सुरेश ढाेबळे यांना गुप्त माहिती आधारे शहर वार्ड अड्याळ येथे अवैध दारुची विक्रि करणारा नामे प्रफुल नानाजी गजभिये हाेळी चाैक रा.अड्याळ यांचे घरी छापा मारले असता त्यांचे घराचे बाजुला दारु तयार करण्याकरिता आनलेले ६०० किलाे माेहाफुलाचा सडवा जवळपास किंमत ३६,०००रु.अवैधरित्या आढळल्याने आराेपी प्रफुल गजभिये यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(फ)अन्वये गुन्हा नाेंद करुन गुन्हाचा पुढिल तपास पाेलीस निरीक्षक सुरेश ढाेबळे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार हेमने करित आहेत।
Post A Comment:
0 comments so far,add yours