भारतीय राष्ट्रिय काॅग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, समाजवादी पक्ष,माकप व डावे पक्ष, सहभागी असून यांनी वाढती महागाई व पेट्रोल, डिझेलचे सतत वाढत असलेले दर यांच्या निषेधार्थ आज 10 सप्टेंबर ला भारत बंद चे आयोजन केले होते त्यासाठी भंडारा जिल्हा बंद करण्यात आले त्यावेळी जिल्हातील व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, परिवहन महामंडळ, परिवहन संघटना, सर्व नागरिकांनी सामील होऊण बंद ला प्रतिसाद दिल त्या वेळी माजी खासदार उपाध्यक्ष माहाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले, अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी प्रेमसागर गणवीर, अध्यक्ष भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस नाना पंचबुधे, अध्यक्ष जिल्हा बाॅक सुनिल फुंडे,   धननंजय दलाल, माधव बांधते,आनंदराव वंजारी,हिवराज उके प्रामुख्याने उपस्थित होते
काँग्रेसचे मा.मुजिब पठाण,अहमदभाई शेख,बिजाराम किनकर,सुधिर देवतळे,बल्लू श्रीवास  सुधाकर कैकाडी,गुलाब वरघने,अशोक जयस्वाल,राजु गावंडे,सुरेश वलीवकर,आशिष वरघने,युसूफ शेख,सुनिल हिवसे,राहुल पटले,नागेश गि-हे,शुभम पांडे व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours