गडचिरोली -
गडचिरोली महिला कॉँग्रेस अध्यक्षा भावना वानखेडे
डॉ.चंदाताई कोडवते सामाजिक कार्यकर्ते,े जिल्हा उपाध्यक्ष
कल्पना नंदेश्वर,कल्पना भडके.रोश्णा शिम्पि ,जया बाबोडे ,
दीपा माळवणकर
आशा मेश्राम
मंजू आत्राम
सपना गलगट
वर्ष कुलदेवकर
सुवर्णा उराडे
निळा निंदेकर
निर्मला गुरनुले
पुष्पा बाळेकरमकर
सुलोचना गेडाम
सौ. बोरकर
आरती कंगाले
निशा गेडाम
इत्यादींच्या नेतृत्वात वाढत चाललेल्या भाववाढी विरुद्ध निषेध करण्यात आला.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. डिझेल दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, चाकरमानी, शेतकरी अश्या सर्वानाच पोहोचली असून राज्यातील कानाकोपऱ्यातुन वारंवार निषेध व्यक्त केला जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढीमुळे महागाई वाढतच चालली आहे. याचा रोष वारंवार विविध माध्यमाद्वारे व्यक्त होत असताना देखील भाजप-शिवसेना सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करताना दिसत नाही. म्हणूनच देशातील काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवार दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी एकदिवसीय भारत बंद चे आवाहन केले आहे.
देशात होणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या अभूतपूर्व अशा भारत बंद मध्ये गडचिरोली महीला कॉँग्रेस पार्टी, सर्व विरोधी पक्ष सहभागी होत असून सर्वांनी दररोज होणाऱ्या दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून आज सोमवार दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन कडकडीत बंद पाळण्यात येत आहे आणि केंद्र व राज्य सरकारचे जाहीर निषेध करण्यात येत आहे.
आदी उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours