रात्रीच्या सुमारास खंडाळा स्टेशन जवळ असलेल्या भर वस्तीत दोन अजगर आढळले आणि एकच हाहाकार माजलाया पैकी येथील एका सर्प मित्रांने एका नऊ फुटी अजगराला काही इजा न करता शिताफीने पकडले आणि येथील वन अधिकाऱ्याकडे सुपूर्त केलं. पण त्याआधी सर्व रहिवाश्यांनी या अजगरासोबत फोटो आणि सेल्फी काढले

या नऊ फुट, 25 किलो वजन असलेल्या अजगराला पाहण्यासाठी आणि त्याचा फोटो घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती

तर एकावेळी दोन भल्या मोठ्या अजगरांना भर वस्तीत फिरताना पाहिल्याने वस्तीत भीतीचं वातावरण आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours