रिपोर्टर सय्यद जाफरी
भंडारा -  आज दि. १९/११/२०१८ ला भंडारा शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा जी गांधी यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा येथें सकाळी १०.०० वाजता इंदिरा जी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
   याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे महासचिव मा. श्री. जियाभाई पटेल, जिल्हा महासचिव शिशिर वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे,माजी नगरसेवक धनराजजी साठवणे, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अवैश पटेल,  अनुसूचित जाति प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद भोयर, नगरसेविका जयश्री बोरकर, महिला अध्यक्षा भावना शेन्डे, भारती लिमजे, शमीम पठाण,  हिरामणजी लांजेवार, प्रविण भोंदे, भाऊ कातोरे, अयुब पटेल, रामेश्वर मते,बंडू लांबट, पराग खोब्रागडे, अमय डोंगरे गणेश लिमजे तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours