भंडारा जिल्हा रुग्णालयात भंडारा येथे आज दिनाक १/१२/२०१८रोजी रुग्णालयात येथून एच आय व्ही जनजागृती रँली काडण्यात आली रँली मध्ये डॉ प्रमोद खंडाते शल्यचिकित्सक डॉ सुनिता बढे अतिरिक्त शल्यचिकित्सक त्या प्रमाणे रुग्णालयात ते सर्व कार्मचारी वर्ग व विघ्यालय विद्यार्थी व शिक्षक वर्ग रँली मध्ये हजर होते
देखे विडियो-
Post A Comment:
0 comments so far,add yours