आग लागण्याचे कारण काय? दुकानदारांकडुन उच्च चाैकशी ची मागणी
 जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी

लाखनी- राष्ट्रिय महामार्गालगत लाखनी शहराचे मध्यभागी असलेल्या संदिप गिफ्ट एम्पाेरियम,शांताराम रेडिमेड गारमेन्ट्स,पुजा बुट व बँग हाऊस व मुकुंदा केशकर्तनालय या चार दुकानांना अचानक आग लाऊन जळल्याची घटना २५ नाेव्हेंबर राेजी मध्यरात्रि घडली हाेती.या आगीत किमान चार ही दुकानांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले हाेते.गावकरी,पाेलिस, अग्निशामक च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविन्यात यश आल्याने माेठा अनर्थ टळला असता तरी चारही दुकाने पुर्नपुने खाक झाल्याने दुकानदारांनी घातपाताचा संशय व्यक्त करुन आग लावण्यात आल्याचे सांगितले.
-------लाखनी येथील गायधनी भावंड्याचे ताब्यातील मालकीचे जागेवर शांताराम सेलाेकर,वसंता कुंभरे,संदिप बावणकुळे व मुकुंदा सुर्यवंशी यांनी दुकाने लावुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करित हाेते.घटनेचे दिवशी २५ तारखेला सर्वांनी आपली दुकाने बंद करुन घरी गेले. मध्यरात्रिच्या सुमारास या दुकानातुन धुर निघत असल्याचे दिसले असता काही लाेकांनी संबंधित दुकानदार व पाेलिसांना सुचना दिली.लाखनी पाेलिस दल व नागरिकांच्या सहाय्याने बाजुलाच असलेल्या धंधुकिया मिष्ठान च्या विहिरीवर माेटार लावुन आग आटाेक्यात आणन्याचा प्रयत्न केला व अग्निशामक दल नगरपरिषद भंडारा यांना कळविले.पहाटे ३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविन्यात यश आले.परंतु शांताराम रेडिमेड गारमेन्ट्स,पुजा बुट हाऊस,संदिप गिफ्ट एम्पाेरियम व मुकुंदा केशकर्तनालय ह्या दुकानांचे सर्व साहित्य ,माल आगीत जळुन खाक झाले हाेते.या चारही दुकानांचे जवळपास ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले हाेते 

---आमची दुकाने जाळण्यात आले आमची दुकाने जाळल्या गेली-दुकानदारांचा संशय
आग लागण्याचे कारण काय? दुकानदारांकडुन उच्च चाैकशी ची मागणी।

-------लाखनी येथील गायधनी भावंड्याचे ताब्यातील मालकीचे जागेवर शांताराम सेलाेकर,वसंता कुंभरे,संदिप बावणकुळे व मुकुंदा सुर्यवंशी यांनी दुकाने लावुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करित हाेते.घटनेचे दिवशी २५ तारखेला सर्वांनी आपली दुकाने बंद करुन घरी गेले. मध्यरात्रिच्या सुमारास या दुकानातुन धुर निघत असल्याचे दिसले असता काही लाेकांनी संबंधित दुकानदार व पाेलिसांना सुचना दिली.लाखनी पाेलिस दल व नागरिकांच्या सहाय्याने बाजुलाच असलेल्या धंधुकिया मिष्ठान च्या विहिरीवर माेटार लावुन आग आटाेक्यात आणन्याचा प्रयत्न केला व अग्निशामक दल नगरपरिषद भंडारा यांना कळविले.पहाटे ३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविन्यात यश आले.परंतु शांताराम रेडिमेड गारमेन्ट्स,पुजा बुट हाऊस,संदिप गिफ्ट एम्पाेरियम व मुकुंदा केशकर्तनालय ह्या दुकानांचे सर्व साहित्य ,माल आगीत जळुन खाक झाले हाेते.या चारही दुकानांचे जवळपास ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले हाेते.

------लाखनी चे तलाठी शिवनकर यांनी घटनेचा पंचनामा करुन ४०ते ५० लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगितले असले तरी दुकानदारांनी ७०ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.दुकान जळाल्याने दुकानदारांचा पाेटपाण्याचा प्रश्न तसेच व्यापाऱ्यांची उधारी चुकविन्याचा प्रश्न या दुकानदारांसमाेर उभा आहे.लाखनी नगरपंचायतीत असलेली अग्निशामक यंत्रणा असती तर नुकसान टाळता आले असते अशी परिसरात चर्चा हाेती।

---- अखेर..आमदारांची घटनास्थळी सदिच्छा भेट .....
-----आज दि.१-१२- ला माैका स्थळी आमदार बाळा काशिवार यांनी भेट देऊन सदर जळुन नुकसान झालेल्या दुकानांची याेग्य तपासनी करण्याचे आदेश तहसीलदार लाखनी यांना दिलेत. 


देखे विडियो - 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours