भाजपच्या सर्व्हेनं उद्धव ठाकरेंचं वाढणार टेन्शन, सेनेला मिळतील इतक्या जागा? मुख्य खबरे, मुंबई, 29 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं केलेला अंतर्गत सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा आहे. युती होवो किंवा तुटो बहुमतानं भाजपच सत्तेत येणार, असं या सर्व्हेत आढळून आलं आहे. Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours