अहमदनगर, 16 जुलै: एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या सुजय विखे आणि बाळासाहेब थोरातांनी आज चक्क एकत्र विमान प्रवास केला. त्यामुळे या दीड दोन तासाच्या प्रवासात हे दोन राजकीय नेत्यांमध्ये नेमक्या काय गप्पा झाल्या असतील. याबद्दल तर्कवितर्कांना उधान आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours